{ स्वागतम !
स्वागतम ! सुस्वागतम! }
आंबुलगा नगरी मधे आपले स्वागत आहे
./
मित्रहो, केवळ मराठी ब्लॉग्जमध्येच
नव्हे तर ब्लॉगर्सच्या दुनियेतील पहील्याबहील्या फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे
.
आंबुलगा ( बु ) हे गाव लातुर जिल्हा मध्ये निंलगा तालुक्यात आहे .
ह्या गावा पासुन 30 कि. मी वर र्कनाटक बोंड्रि आहे
ह्या गावा चा पुर्वप्रचीन काळाचा ऎतिहासीक
ईतिहास आहे .
आंबुलगा ही संताची , स्वातंत्र्य़ सेनिकांचे व आर्य़ाची भुमि आहे .
येते.पुनर कळातील महादेवा चे
मंदिर व मट आहे
व गावापासुन 6 कि.मि वर नदी आहे . ति चे नाव मांजरा आहे ,
आमच्या गाव पासुन 3 कि.मी अंतरावर सहकारी साखर कारखाना
आहे .
आणि तो महाराष्ट्रमधे एक नंबर
चालला तो कारखाना माजी मुख्यमंत्री शिवाजीराव
पाटील निंलगेकर य़ाचा आहे .निंलगेकरचे
एक खंबिर नेत्रत्व आहे .
दर वर्षी आमच्या गावात एका देवी
ची जत्रा भरते त्या जत्रेमेधे कबड्डी कुस्ती
स्पर्धा घेतल्या जातात.
आंबुलगा ह्या गावामधे दोन शाळा
आहेत एक जि. प.शाळा व इंधिरा माध्यामिक व उच्च माध्यमिक व जि. प.शाळा
हे शाळे चे बांधकाम प्राचिन युगाचे आहे .
अंबुलगा मध्ये २ सरकारी ब्यांका
आहेत .
१) मध्यवर्ती सहकारी ब्यांक २) महाराष्ट
ब्यांक
आंबुलगा नगरी मधे
दोन सरकारी दवाखाने आहेत . एक जनावराचे व दुसरे मानवाचे
दवाखाने मध्ये सर्व प्रकार्चे सुविधा दिल्या जातात .
From
Badage Navanath