Sunday, April 21, 2013

Ambulga B.K


स्वागतम !    

Badage Balaji 
 स्वागतम !      सुस्वागतम!     }

      आंबुलगा  नगरी मधे   आपले स्वागत  आहे  ./

मित्रहो, केवळ मराठी ब्लॉग्जमध्येच नव्हे तर ब्लॉगर्सच्या दुनियेतील पहील्याबहील्या फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे

.

आंबुलगा बु )  हे गाव लातुर जिल्हा मध्ये निंलगा तालुक्यात आहे .
 ह्या गावा पासुन 30 कि. मी वर र्कनाटक बोंड्रि आहे
    ह्या गावा चा पुर्वप्रचीन काळाचा ऎतिहासीक ईतिहास आहे .

आंबुलगा ही संताची , स्वातंत्र्य़ सेनिकांचे व आर्य़ाची भुमि आहे .
येते.पुनर कळातील महादेवा चे मंदिर व मट आहे
   गावापासुन 6 कि.मि  वर   नदी आहे . ति चे नाव मांजरा आहे ,
आमच्या गाव पासुन 3 कि.मी अंतरावर  सहकारी साखर कारखाना आहे .
आणि तो महाराष्ट्रमधे एक नंबर चालला  तो कारखाना माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निंलगेकर य़ाचा आहे .निंलगेकरचे एक खंबिर नेत्रत्व आहे .



दर वर्षी आमच्या गावात एका देवी ची   जत्रा भरते  त्या जत्रेमेधे कबड्डी कुस्ती
स्पर्धा घेतल्या जातात.

आंबुलगा ह्या गावामधे दोन शाळा आहेत  एक जि. प.शाळा  व इंधिरा माध्यामिक व उच्च माध्यमिक व   जि. प.शाळा   हे शाळे चे बांधकाम प्राचिन युगाचे आहे .
           
अंबुलगा मध्ये २ सरकारी ब्यांका आहेत .
   १)  मध्यवर्ती सहकारी ब्यांक   २) महाराष्ट  ब्यांक

    

आंबुलगा  नगरी मधे  
दोन सरकारी  दवाखाने आहेत . एक जनावराचे व दुसरे मानवाचे
दवाखाने मध्ये   सर्व प्रकार्चे सुविधा दिल्या जातात .
                   From
                       Badage   Navanath





             
 



No comments:

Post a Comment